स्त्रीवादी पुरुष म्हणजे कोण? छाया दातार १२ मार्च २०२१

मला विद्या बाळांनी सांगितलेला एक किस्सा आठवतोय. एका खेड्यामध्ये स्त्रियांचे स्वयंसाहाय्यता गट बांधण्याचे, तसेच संडास बांधण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचे काम चालू होते. त्यातच आठ मार्चला स्त्रीमुक्ती दिन साजरा करायचे ठरले. कार्यक्रम काय करायचा यावर खूप चर्चा झाली. त्यासाठी एका बाईने एक सूचना दिली. सर्व बायांनी मिळून गावातील सर्वात चांगला नवरा कोण आहे हे ठरवावे. म्हणजे त्याचे गुण सर्वांनी जपावे,…

कोरोना आणि त्याचे पडसाद छाया दातार १० जून २०२०

’डाऊन टू अर्थ’ हे पाक्षिक दिल्लीच्या सेन्टर फॉर सायन्स आणि एन्व्हा्यर्न्मेंट (CSE) या संस्थेकडून चालवलं जातं. सध्या त्या संस्थेकडून कोरोनासंबंधित सर्वच जीवनव्यवहारांवर पडणाऱ्या छायेविषयक किंवा परिणामांविषयक दररोज काही लेख प्रसिद्ध केले जात आहेत. हे लेख छोटे असतात पण जगभरातील अनेक मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या शास्त्रीय लेखांवर आधारित असतात. त्यातूनच मला बरेच शास्त्रीय ज्ञान झाले आहे. त्यातील काही म…